ITRA ROBO

Android app by Isodynamic Technological Recource Academy Pvt Ltd. Communication · Isodynamic Technological Recource Academy Pvt Ltd

Store rating
Unknown
Store rating count
Unknown
Download price
Free to download
In-app purchases
Not listed in captured metadata
Version
6.12
Listing last refreshed
2026-09-12

View the original store listing

Store description excerpt

आपण ITRA ROBO APK चा का वापर करायचा ? आपण सर्वजण एक छान असा व्यवसाय करत आहात. आपल्याला आपल्या व्यवसायाची जाहिरात रोज होणे गरजेचे देखील आहे. यामुळे आपणास नवीन ग्राहक जोडण्यात मदत होत असते. रोजची व्यावसायिक नावाची पोस्ट :- ITRA ROBO हे आपले APK वापर करून दररोज मराठी सण / दिनविशेषण / जयंती/ पुण्यतिथी / सुविचार अश्या पोस्ट आपल्या व्यवसाय जाहिरातीच्या नावाने रोज डाउनलोड करू शकता. त्या आपण आपल्या फेसबुक, whats App ग्रुप, whats App स्टेट्स या ठिकाणी पोस्ट करू शकता. ITRA ROBO उद्देश :- सर्व महाराष्ट्रातील व्यवसायिक बांधवांची व्यवसाय जाहिरात कमीत कमी खर्चात चांगल्या प्रकारे करण्यास मदत करणे. (आपल्या सर्वांच्या साथीने हा उद्देश नक्कीच सार्थ ठरेल)

Review coverage

AppRill has captured 0 reviews for this app. This is a collected sample, separate from the store rating count. Latest review capture: Not captured yet.

Recent captured chart positions

No chart positions have been captured for this app yet.

Chart position, rating count and review coverage do not establish downloads, revenue or profit. Understand the differences.